
Description
Maharashtra Administrative Tribunal (MAT) समोरील सेवा व शासकीय कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रकरणांचा व्यावहारिक अभ्यास या कोर्समध्ये केला जाईल. भरती, पदोन्नती, वरिष्ठता, निलंबन, विभागीय चौकशी, सेवेतून बडतर्फी/समाप्ती, Service Disputes, Pleadings, Drafting, Filing आणि MAT समोरील युक्तिवादाची प्रक्रिया यांचा अभ्यास केला जाईल.
🏛️ MAT – महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण
₹1,000₹2,00050% off
Have a coupon?
