
Description
मोटार वाहन कायदा आणि अपघाताशी संबंधित प्रकरणांचा व्यावहारिक अभ्यास या कोर्समध्ये केला जाईल. MACT प्रकरणे, अपघात भरपाई दावे, विमा कंपनीची जबाबदारी, वाहनमालक व चालकाची जबाबदारी, पुरावे, नुकसानभरपाईचे मुद्दे, ड्राफ्टिंग आणि न्यायालयीन प्रक्रिया यांचा सविस्तर अभ्यास केला जाईल.
🚗 Motor Vehicle Act – मोटार वाहन कायदा
₹1,000₹2,00050% off
Have a coupon?
