Cheque Bounce Practice Course (Marathi)

Description

Court Practice – Cheque Bounce Practice Course (Marathi)

आजच्या काळात Cheque Bounce (Section 138, Negotiable Instruments Act, 1881) ही भारतातील सर्वाधिक दाखल होणाऱ्या आर्थिक स्वरूपाच्या प्रकरणांपैकी एक आहे. प्रत्येक वकिलाने, विशेषतः नवोदित वकिलांनी, चेक बाऊन्स प्रकरणाची संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया, नोटीसपासून ते अंतिम निकाल आणि रकमेच्या वसुलीपर्यंतची प्रत्यक्ष कोर्ट प्रॅक्टिस समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ कायद्याच्या तरतुदी माहिती असणे पुरेसे नसून, योग्य Drafting, Filing, Evidence, Cross Examination, Arguments आणि Court Procedure यांचे व्यावहारिक ज्ञान असणे तितकेच महत्त्वाचे आहे.

Court Practice – Cheque Bounce Practice Course (Marathi) हा कोर्स विद्यार्थी, इंटर्न आणि प्रॅक्टिस करणारे वकील यांच्यासाठी विशेष तयार करण्यात आला आहे. या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कोर्टात चेक बाऊन्स केस कशी हाताळायची, क्लायंटकडून कागदपत्रे कशी तपासायची, कायदेशीर नोटीस कशी तयार करायची, तक्रार (Complaint) कशी दाखल करायची, पुरावे कसे मांडायचे, युक्तिवाद कसा करायचा आणि निकालानंतरची अंमलबजावणी (Execution) कशी करायची याचे संपूर्ण प्रॅक्टिकल मार्गदर्शन दिले जाईल. या कोर्सनंतर तुम्ही स्वतंत्रपणे Cheque Bounce प्रकरणे आत्मविश्वासाने हाताळण्यास सक्षम व्हाल.

 


  • कालावधी: ३ आठवडे (Weekend Batch)

  • एकूण सत्रे: ६ Live Sessions

  • भाषा: मराठी

  • नोट्स + रेकॉर्डिंग + ड्राफ्ट्स

 


Session 1 – चेक बाऊन्स कायदा व मूलभूत संकल्पना

  • Negotiable Instruments Act, 1881 ची ओळख
  • Cheque म्हणजे काय?
  • Cheque चे प्रकार
  • Section 138 चे आवश्यक घटक
  • Legally Enforceable Debt म्हणजे काय?
  • Civil व Criminal Remedy मधील फरक
  • नवीन कायद्यांचा (BNSS, BSA, BNS) प्रक्रियेवर होणारा परिणाम

 


Session 2 – Notice ते Complaint पर्यंत संपूर्ण प्रक्रिया

  • Cheque Return Memo समजून घेणे
  • Legal Notice Drafting
  • Notice पाठविण्याची योग्य पद्धत
  • Limitation कशी मोजावी?
  • Cause of Action कधी तयार होते?
  • Complaint Filing ची Step-by-Step प्रक्रिया
  • आवश्यक कागदपत्रे

 


Session 3 – Court Filing व Drafting Practice

  • Complaint Drafting
  • Verification
  • List of Documents
  • Vakalatnama
  • Affidavit
  • Memo of Parties
  • Court Fees
  • Filing Process
  • Practical Drafting Demonstration

 


Session 4 – Trial Practice व Evidence

  • Summons Process
  • Plea Recording
  • Evidence by Affidavit
  • Cross Examination Strategy
  • Presumption under Sections 118 & 139
  • Defence available to Accused
  • Practical Court Procedure

 


Session 5 – Arguments, Judgment व Execution

  • Final Arguments
  • Conviction / Acquittal
  • Compensation
  • Fine
  • Appeal व Revision
  • Recovery Process
  • Execution Proceedings
  • Practical Tips for Advocates

 


Session 6 – Practical Court Practice Workshop

  • सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका Cheque Bounce Case ची Live Simulation
  • Client Interview कसा घ्यावा?
  • Document Scrutiny
  • Drafting Workshop
  • Filing Demonstration
  • Common Mistakes
  • Practical Court Tips
  • विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तरांचे विशेष सत्र

 


या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मिळणार

✅ Complete Marathi Notes

✅ Ready-to-use Drafts (Notice, Complaint, Affidavit, Vakalatnama, Memo, Applications)

✅ Recording Access (6 Months)

✅ Practical Court Tips

✅ Live Q&A Session

✅ Certificate of Completion (If Required)

 

 


📅

Cheque Bounce Practice Course (Marathi)

₹1,000₹2,00050% off
Have a coupon?

₹1,000