
Description
ऑनलाइन कोर्ट प्रॅक्टिस आणि डिजिटल लीगल टूल्स कोर्स (मराठी)
🎓 विशेषतः कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी आणि नवोदित वकिलांसाठी
आजच्या डिजिटल युगात प्रत्येक वकील आणि कायद्याच्या विद्यार्थ्याला ऑनलाइन न्यायालयीन प्रक्रिया आणि डिजिटल साधनांचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. हा कोर्स तुम्हाला कोर्ट प्रॅक्टिसमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध ऑनलाइन सेवा आणि साधनांचा प्रत्यक्ष वापर शिकवेल.
या कोर्समध्ये आपण शिकणार आहात:
✅ ऑनलाइन FIR तपासणी प्रक्रिया
✅ e-Courts Services चा वापर
✅ ऑनलाइन कोर्ट फी पेमेंट
✅ e-Filing प्रक्रिया
✅ ऑनलाइन Legal Research
✅ Judgments आणि Case Laws शोधण्याची पद्धत
✅ केस स्टेटस, कॉज लिस्ट आणि ऑर्डर कॉपी डाउनलोड करणे
✅ विविध शासकीय आणि न्यायालयीन पोर्टल्सचा वापर
✅ कोर्ट प्रॅक्टिसमध्ये वापरली जाणारी इतर महत्त्वाची ऑनलाइन साधने
📅 कोर्स सुरू होण्याची तारीख: 20 जुलै
⏳ कालावधी: 1 आठवडा
🕛 वेळ: दुपारी 12:00 ते 1:00
💰 फी: फक्त ₹200/- (Original Fees - ₹1000/-)
🎥 रेकॉर्डिंग उपलब्धता: 6 महिन्यांसाठी
🌐 माध्यम: ऑनलाइन
📞अधिक माहितीसाठी किंवा प्रवेशासाठी:
📲 WhatsApp / Call: 8928454018
🌐 Website: www.courtpractice.com
🚀 आजच प्रवेश घ्या आणि कोर्टातील Online
कामकाज आत्मविश्वासाने शिका!
डिजिटल कोर्ट प्रॅक्टिसमध्ये प्राविण्य मिळवा आणि आधुनिक वकिलीच्या जगासाठी स्वतःला तयार करा!
