
Description
🚨 फौजदारी कोर्ट प्रॅक्टिसमध्ये EXPERT बनण्याची सुवर्णसंधी! ⚖️
Court Practice घेऊन येत आहे फौजदारी प्रक्रिया अॅडव्हान्स बॅच (BNSS, BNS आणि BSA आधारित) — प्रत्यक्ष न्यायालयीन अनुभवावर आधारित संपूर्ण Practical प्रशिक्षण!
🎯 या कोर्समध्ये तुम्ही शिकाल:
✅ FIR ते अपीलपर्यंत संपूर्ण फौजदारी प्रक्रिया
✅ अटक, रिमांड, जामीन, चार्जशीट, डिस्चार्ज व ट्रायल
✅ पुरावे, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवाद
✅ NI Act, DV Act, POCSO, NDPS, Cyber Crime आणि इतर विशेष कायदे
✅ 40+ Practical Drafts व अर्ज लेखन
✅ Mock Trial, Court Practice आणि अनुभवी वकिलांचे मार्गदर्शन
📅 बॅच सुरू : 20 जुलै 2026 (सोमवार)
🕗 वेळ : रात्री 8.00 ते 9.30
⏳ कालावधी : 1 महिना
💻 100% Online Live Classes
🎥 Recording + Notes ची 6 महिन्यांची वैधता
🔥 Special Launch Offer
₹3000/- ➜ फक्त 🎁 ₹2000/-
📖 संपूर्ण अभ्यासक्रम (Syllabus) येथे पहा:
https://drive.google.com/drive/folders/1muyw8XDYkF6K-d9zfKh9UyJ7lHtUeJMz?usp=sharing
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 8928454018
🌐 Website: www.courtpractice.com
⚖️ Court Practice – Practice • Skill • Success
आजच प्रवेश घ्या आणि फौजदारी प्रकरणे आत्मविश्वासाने हाताळणारे यशस्वी वकील बना! 🚀
